भारताची साहित्यिक संस्था असलेल्या साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी भारतातील २४ भाषांमधील साहित्यासाठी 'साहित्य अकादमी पुरस्कार' दिले जातात. या पुरस्काराचे स्वरुप ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. Read More
ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद... ...