लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सागरिका घाटगे

सागरिका घाटगे, फोटो

Sagarika ghatge, Latest Marathi News

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.
Read More
झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी - Marathi News | Zaheer-Sagarika reception celebrity celebs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी