लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सागरिका घाटगे

सागरिका घाटगे, फोटो

Sagarika ghatge, Latest Marathi News

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.
Read More
"कोल्हापूरमध्ये एकाने माझी छेड काढली अन्...", सागरिका घाटगेने सांगितला 'तो' प्रसंग - Marathi News | sagarika ghatge shared when someone teased her in kolhapur she went to her older brother and he handled the sitaution | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"कोल्हापूरमध्ये एकाने माझी छेड काढली अन्...", सागरिका घाटगेने सांगितला 'तो' प्रसंग

सागरिका घाटगे कोल्हापूरमध्ये शाही कुटुंबात जन्माला आली. ...

या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? ५ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | chak de india actress sagarika ghatge zahir khan wife comeback in bollywood in film lalaat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? ५ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

मराठी आणि बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री पाच वर्षांनी पुन्हा एकदा कमबॅक करतेय ...

जोडी तुझी माझी!! जहीर खान-सागरिका घाटगेचा ‘क्लासी ब्लॅक लूक’, तुम्ही पाहिलेत रोमँटिक Photos? - Marathi News | Romantic couple photos of indian cricketer Zaheer Khan bollywood hot actress Sagarika Ghatge Classy Black Look see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जोडी तुझी माझी!! जहीर-सागरिकाचा ‘क्लासी ब्लॅक लूक’, तुम्ही पाहिलेत रोमँटिक Photos?

Zaheer Khan Sagarika Ghatge Romantic Photos : जहीर-सागरिका यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली असून सोशल मीडियावर चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करतात. ...

१७ वर्षांमध्ये 'चक दे! इंडिया' गर्ल्समध्ये झालाय कमालीचा बदल, एकीचा इंडस्ट्रीला रामराम, तर चौघींचा थांगपत्ताच नाही - Marathi News | In 17 years There has been a tremendous change in 'Chak De India' girls, one is doing well in the industry, while all four are not doing well | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१७ वर्षांमध्ये 'चक दे! इंडिया' गर्ल्समध्ये झालाय कमालीचा बदल, एकीचा इंडस्ट्रीला रामराम, तर चौघींचा थांगपत्ताच नाही

Chak De India Movie : 'चक दे! इंडिया' चित्रपटाने लोकांच्या मनात घर केले आहे आणि या सिनेमातील हॉकी संघाच्या मुलींनादेखील विसरलेले नाहीत. पण त्या नायिका आता कुठे आणि काय करत आहेत, हे जाणून घेऊयात? ...

सागरिकाच्या आधी झहीर खान होता 'तिच्या' प्रेमात; ८ वर्ष टिकलं नातं अन् आता ती जगतेय सिंगल मदरचं आयुष्य - Marathi News | Before Sagarika, Zaheer Khan was in love with actress Isha Sharvani; 8 year relationship and now she living as a single mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सागरिकाच्या आधी झहीर खान होता 'तिच्या' प्रेमात; ८ वर्ष टिकलं नातं अन् ती जगतेय सिंगल मदरचं आयुष्य

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने चक दे फेम अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्नं केलं. दोघांचा सुखी संसार सुरू आहे. पण, सागरिकाशी भेट होण्यापूर्वी भारतीय गोलंदाज बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता आणि ८ वर्ष हे नातं टिकलं होतं. ...

Zaheer-Sagarika love story: फारच फिल्मी आहे झहीर खान, सागरिका घाटगेची लव्हस्टोरी, मोठ्या मुश्कीलीने झालं होतं लग्न - Marathi News | sagarika ghatge bollywood actress happy birthday love story zaheer khan husband indian cricketer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फारच फिल्मी आहे झहीर खान, सागरिका घाटगेची लव्हस्टोरी, मोठ्या मुश्कीलीने झालं होतं लग्न

बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेटचं (Cricket) पूर्वीपासूनच एक खास नातं आहे. ...

Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा - Marathi News | Chak De India Actors Have Completely Transformed 14 Years After The Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा

14 years of Chak De India : टोक्यो ऑलिम्पिकमुळे ‘चक दे इंडिया’च्या आठवणी आणखी ताज्या झाल्या. पण तसाही ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा विसरणं शक्य नाही. अगदी सिनेमांचं नाव काढताच, यातील हॉकीची गर्ल गँग आजही डोळ्यापुढे येते. ही गँग आता 14 वर्षानंतर कशी दिसते ...

क्रिकेटपटूसोबत लग्न केले आणि या पाच सुंदर अभिनेत्रींचे करिअर संपले - Marathi News | Married to a cricketer and ended the careers of these five beautiful actresses | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटूसोबत लग्न केले आणि या पाच सुंदर अभिनेत्रींचे करिअर संपले

Indian Cricket News: क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. तसेच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक प्रेम कहाण्याही प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना आपली जीवनसंगिनी बनवले. ...