चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. Read More
या दोघांचे प्रेम एवढं घट्ट होतं की, त्यांनी हार मानली नाही. शांतपणे त्यांनी आपल्या कुटुंबियांना समजावलं आणि हे लग्न करण्यासाठी त्यांनी घरच्यांची परवानगी मिळवली. यावेळी फक्त एक गोष्ट या दोघांचे लग्न जमण्यासाठी कारणीभूत ठरली. ...