शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सागर कारंडे

सागर कारंडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सागर कारंडेला खरी ओळख मिळाली. याशिवाय 'आजचा दिवस माझा', 'हीच फॅमिलीची गंमत आहे' अशा मराठी सिनेमा आणि नाटकांमधून सागर कारंडेने काम केलं आहे. सागर कारंडे सध्या 'बिग बॉस मराठी ६' मध्ये त्याच्या स्पष्ट स्वभाव आणि उत्तम खेळामुळे चर्चेत आहे.

Read more

फिल्मी : भूत पाहिलं काय?, 'बिग बॉस'च्या घरात बायकोला पाहून जोरात ओरडला सागर कारंडे, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : 'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली

फिल्मी : सागर कारंडे घरात खरोखरच तंबाखू खात होता? 'बिग बॉस मराठी'च्या क्रिएटिव्ह हेडचं स्पष्टीकरण, म्हणाले...