lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सागर देशमुख

सागर देशमुख, फोटो

Sagar deshmukh, Latest Marathi News

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय.सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते.
Read More