lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सागर देशमुख

सागर देशमुख, मराठी बातम्या

Sagar deshmukh, Latest Marathi News

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय.सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते.
Read More
स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..." - Marathi News | netizens praises spruha joshi new marathi serial sukh kalale said we definitely watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..."

'सुख कळले' मालिकेच्या प्रेक्षक प्रेमात! सुरू होण्याआधीच स्पृहाच्या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव ...

'भाई'च्या शूटिंगवेळीच हार्टॲटॅक आला तेव्हा... सागर देशमुखने सांगितला 'तो' कठीण प्रसंग - Marathi News | marathi actor Sagar Deshmukh reveals he had heat attack while shooting of Bhai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाई'च्या शूटिंगवेळीच हार्टॲटॅक आला तेव्हा... सागर देशमुखने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

मराठी लेखक, अभिनेता सागर देशमुख कलर्स मराठीवरील नव्या 'सुख कळले' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याची आणि स्पृहा जोशीची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. ...

कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक - Marathi News | spruha joshi sukh kalale tv serial shooting started actress shared shoot location video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

'चंद्रविलास' मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वराज्य रक्षक संभाजी'मध्ये साकारली होती महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | swarajyarakshak sambhaji fame yesubai aka abha bodas new serial chandra vilas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रविलास' मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वराज्य रक्षक संभाजी'मध्ये साकारली होती महत्त्वपूर्ण भूमिका

Abha bodas: या मालिकेतील शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण हे समोर आलं आहे. ...

मी शेअरिंग नव्याने शिकलो: सागर देशमुख, अभिनेता - Marathi News | actor sagar deshmukh said i learned sharing new | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी शेअरिंग नव्याने शिकलो: सागर देशमुख, अभिनेता

कामं वाढल्यावर मी आणि प्राजक्ताने मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आणि गोरेगावला एक फ्लॅट घेतला. ...

सागर देशमुखला ही संधी मिळेल याचा त्याने स्वप्नातदेखील विचार केला नव्हता, वाचा सविस्तर - Marathi News | Sagar Deshmukh: I never thought that I would get a chance to play B. R. Ambedkar on screen-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागर देशमुखला ही संधी मिळेल याचा त्याने स्वप्नातदेखील विचार केला नव्हता, वाचा सविस्तर

सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या आधी सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. ...

घरीच थांबू, सुरक्षित राहू भीमापुढे नतमस्तक होऊ, सागर देशमुख आणि आदर्श शिंदेने केलं आवाहन - Marathi News | Sagar Deshmukh and Adarsh Shinde appealed Stay at home, stay safe and pray Bhima to audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरीच थांबू, सुरक्षित राहू भीमापुढे नतमस्तक होऊ, सागर देशमुख आणि आदर्श शिंदेने केलं आवाहन

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बाबासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी आवाहन केलंय. ...

शूटिंगची वेळ गाठण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतील कलाकारांनी केला लोकल प्रवास - Marathi News | Actor Sagar deshmukh Travel By Mumbai Local Train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगची वेळ गाठण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतील कलाकारांनी केला लोकल प्रवास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. १०० भागांचा हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. पुढील भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास पाहायला मिळणार आहे. ...