लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. ...
शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक नवा शोध लावला. ...
दरम्यान करकरेंना आपण गुरू मानतो. मृत्यूनंतर त्यांचा अपमान झाल्याचे दुख: वाटते. भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलो असून लोकशाही मार्गाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आपण विरोध करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. ...
भाजपमधील काही समंजसांना जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंहना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल’ असे म्हटले. भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा अंतिम निर्णय अजून जाहीर केला नसला, तरी यातून भाजपचा चेहरा मात्र उघड झाला आहे. ...