लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
पाकिस्तान मधील स्थायिक असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाल मधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारत ...
भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती. ...
विशेष मुलाखत - काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आहे. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व एका कुटुंबासाठी असते. खासगी कंपनीच्या अविर्भावात ते पक्ष चालवत असतात ...
आपण महिलांबद्दल संवेदनशीलता दाखवली पाहिजे. प्रज्ञा सिंह यांच्या मनात दुख: आहे त्यामुळेच त्यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल असे विधान केले असावे. वादग्रस्त विधानाबद्दल रामदेवबाबांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर दिले. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी उपाध्याय याने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बालिया मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मेजर उपाध्यायने अखिल भारतीय हिंदू महासभेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रज्ञा सिंह हिच्या उमेदवारीवर सहमती दर्शविली आहे. ...
शहीद हेमंत करकरे व भारतीय पोलीस सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना, वीर अशोक सम्राट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध केला. ...