लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह नेहमीच म्हणतात, निवडणुकी मॅनेजमेंटने जिंकल्या जातात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रज्ञा सिंह आणि आम्ही येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असंही ...
दिग्विजय सिंह यांच्यासाठी पुढे सरसावलेले कम्प्युटर बाबा यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी कम्प्युटर बाबांची भाजपविरुद्ध सुरू असलेल्या हटयोग आणि धुनीची चौकशी सुरू केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या नेतृत्वातील सरकारकडून लोकशाहीच्या चारही स्तंभावर हल्ला करण्यात येत आहे. पत्रकारिता क्षेत्र संकटात आहे. त्यामुळे आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे लोजदने स्पष्ट केले. ...
दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. ...
हिंसा, गुन्हेगारी आणि आंतकवाद पाप आहे. हे पाप कुणीही करू शकते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही हे पाप करू शकते. अनेकांनी असे पाप केले आहे. मात्र आतंकवादाला धर्म नसतो. परंतु, अतिरेक्याचा धर्म असतो, अस स्वराने नमूद केले. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ...