दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
प्रज्ञा सिंह ठाकूर, मराठी बातम्या FOLLOW Sadhvi pragya singh thakur, Latest Marathi News लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
अटक केलेला आरोपी पेशाने डॉक्टर आहे. ...
साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दू भाषेत आहे़ पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढºया रंगाची पावडर आहे़ या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश.. ...
फॉरेन्सिक टीम प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. ...
भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत ...
साऱ्या जगाचे जणू चैतन्य लोपून ते अनाथ झाले. पण भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मात्र गोडसे याला देशभक्त ठरवून त्याचा गौरव केला. ...
नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरांनी यू-टर्न घेत माफीनामा दिला. ...
महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. ...