राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेत असल्याने या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. ...
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथील बंगल्यात अनधिकृतपणे प्रवेश करून पढेगाव येथील पाच तरुणांनी राडा घातला. खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास या वेळी शिवीगाळ करण्यात आली. ...
ज्या नव-यामध्ये दोन बायका बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे. ...