कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रश्नी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करावा असे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले. ...
कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे भेट देवून पुरग्रस्त भागाची पाहणी केली. येणार्या आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्य ...