लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत , मराठी बातम्या

Sadabhau khot, Latest Marathi News

...म्हणून यांना देवेंद्र फडणवीसांचं वाईट वाटतं; सदाभाऊ खोतांचं पवारांवर टीकास्त्र - Marathi News | "Sharad Pawar's Party of Nationalist Thugs and Looters"; Criticism of Sadabhau Khota | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून यांना देवेंद्र फडणवीसांचं वाईट वाटतं; सदाभाऊ खोतांचं पवारांवर टीकास्त्र

Sadabhau Khot Sharad Pawar: मारकडवाडी येथे भाजपची सभा झाली. या सभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला.  ...

"जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे..."- सदाभाऊ खोत - Marathi News | The regime of Sharad Pawar, who laid the foundation of communal politics, is literally crumbling today; sadabhau khot's attacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे..."- सदाभाऊ खोत

...ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे." ...

"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल - Marathi News | Sadabhau Khot has questioned Baba Adhaav on the EVM machine issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल

Baba Adhav News: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आंदोलन केलं.  ...

राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Bombshells of political controversies, firecrackers of accusations and counter-accusations in the election campaign, series of new issues and controversial statements. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि...

Maharashtra Assembly Election 2024: दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज विरल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील फटाक्यांचे आवाज कानी येत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. नवनव्या वादांचे बॉम्ब फुटत आहेत. ...

"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले... - Marathi News | BJP keeps dog scoundrel Jayant Patal's counter attack on Sadabhau Khota Taken the name of Fadnavis also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...

Jayant Patil on Sadabhau Khot : सदाभाऊ यांच्या विधानासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्थर किती खाली नेला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे." ...

...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा - Marathi News | ...Here in Pune, we will show you what; NCP's warning to Khotas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा

खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत ...

सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : sadabhau khot again controversial statement on sanjay raut after sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."

Maharashtra Assembly Election 2024 : सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.   ...

शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा - Marathi News | NCP leader and state cabinet minister Dilip Valse Patil has also targeted sadabhau Khot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...