मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ...
'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...