लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, फोटो

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: पोलीस मुख्यालय, मुलुंड टोलनाका अन् बदललेल्या नंबर प्लेट्स; वाझेंच्या अटकेमागचं कारण समोर - Marathi News | mukesh ambani security scare nia gets critical information from cctv regarding sachin vaze | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: पोलीस मुख्यालय, मुलुंड टोलनाका अन् बदललेल्या नंबर प्लेट्स; वाझेंच्या अटकेमागचं कारण समोर

nia gets critical information from cctv regarding sachin vaze: एनआयएच्या हाती सचिन वाझेंच्या विरोधात महत्त्वाची माहिती ...

'ठाकरे सरकार माफियांची टोळी झालीय' - Marathi News | 'Thackeray government has become a mafia gang', kirit somaiya allegation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ठाकरे सरकार माफियांची टोळी झालीय'

Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ - Marathi News | Sachin Vaze Arrest: A few more people are expected to be arrested from Thane after Sachin Vaze's arrest. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ

NIA कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze) ...

Mansukh Hiren Case: बदललेला मास्क अन् घडी केलेले सहा रुमाल; मनसुख हिरन यांच्या पत्नीचा धक्कादायक दावा - Marathi News | Mansukh Hirens wife claims mask was changed six handkerchiefs found with dead body | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Case: बदललेला मास्क अन् घडी केलेले सहा रुमाल; मनसुख हिरन यांच्या पत्नीचा धक्कादायक दावा

Mansukh Hirens wife makes serious claims about death: मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांचा धक्कादायक दावा; एटीएसनं नोंदवला जबाब ...