लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
१०० कोटींच्या आरोपांवरुन Sachin Wazeची पलटी...मग Anil Deshmukh शिक्षा कशाची भोगतायत? ED - Marathi News | Sachin Waze's reversal of Rs 100 crore charges ... So what is Anil Deshmukh's punishment? ED | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० कोटींच्या आरोपांवरुन Sachin Wazeची पलटी...मग Anil Deshmukh शिक्षा कशाची भोगतायत? ED

Sachin Waze Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले आणि त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्याला लागला. इतकंच काय तर त्यानंतर देशमुखांच्या मागे ED लागली आणि देशमुखांना कोठडीची हवाही खावी लागली. पण आता ज्या १०० कोटी वसुलीच् ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ - Marathi News | Anil Deshmukh News: judicial custody of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh extended till 27th December 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब चांदिवाल आयोगासमोर नोंदवला आहे. ...

“केंद्र आणि भाजपसोबत परमबीर सिंग यांचं डील, NIA नं खरं सांगावं”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | ncp nawab malik alleged param bir singh deal with central govt and BJP now nia should tell truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्र आणि भाजपसोबत परमबीर सिंग यांचं डील, NIA नं खरं सांगावं”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

परमबीर सिंग यांनी खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवले आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. ...

अनिल देशमुखांनी 100 कोटी खंडणीचे टार्गेट दिले नव्हते, सचिन वाझेचा मोठा खुलासा - Marathi News | Mumbai 100 crore extortion case; Sachin Vaze says Former home minister Aanil Deshmukh did not ask for money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांनी 100 कोटी खंडणीचे टार्गेट दिले नव्हते, सचिन वाझेचा मोठा खुलासा

आज माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेने चांदिवाल आयोगासमोर 100 कोटी खंडणी प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ...

निलंबनाच्या काळातही मी तपास कार्य करायचो, चांदीवाल आयोगासमोर वाझेचा गौप्यस्फोट - Marathi News | Even during the period of suspension I used to carry out investigations said sachin waze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलंबनाच्या काळातही मी तपास कार्य करायचो, चांदीवाल आयोगासमोर वाझेचा गौप्यस्फोट

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी पुन्हा एकदा चांदीवाल आयोगासमोर हजर झाले.  ...

धक्कादायक आरोप! परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार? | Parambir Singh | Sachin Vaze | Mumbai Police - Marathi News | Shocking allegations! Will Parambir Singh's problems increase? | Parambir Singh | Sachin Vaze | Mumbai Police | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक आरोप! परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार? | Parambir Singh | Sachin Vaze | Mumbai Police

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Parambir Singh... हे कित्येक दिवसांनी प्रकट झाले... परमबीर यांना काही दिवस अटकेपासून संरक्षण मिळालं खरं... पण या दरम्यान त्यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीएत... अशात आता एका आरोपपत्रामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी व ...

अडीच लाखाचा स्मार्टफोन अन् ९ लाख रोकड; परमबीर सिंह, सचिन वाझेवर आरोपपत्र दाखल - Marathi News | Smartphone and 9 lakh cash; Chargesheet filed against Parambir Singh, Sachin Waze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच लाखाचा स्मार्टफोन अन् ९ लाख रोकड; परमबीर सिंह, सचिन वाझेवर आरोपपत्र दाखल

हॉटेल चालक खंडणी, स्मार्टफोन घेण्याची केली होती जबरदस्ती  ...

अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही, सचिन वाझेने उलट तपासणीत दिले उत्तर  - Marathi News | I don't remember ever meeting Anil Deshmukh, Sachin vaze replied in Cross Examine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही, सचिन वाझेने उलट तपासणीत दिले उत्तर 

Sachin Vaze :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले.  ...