Next

धक्कादायक आरोप! परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार? | Parambir Singh | Sachin Vaze | Mumbai Police

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:36 PM2021-12-06T16:36:15+5:302021-12-06T16:36:44+5:30

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Parambir Singh... हे कित्येक दिवसांनी प्रकट झाले... परमबीर यांना काही दिवस अटकेपासून संरक्षण मिळालं खरं... पण या दरम्यान त्यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीएत... अशात आता एका आरोपपत्रामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसतायत.... मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने परमबीर, Sachin Vaze आणि इतर दोघांवर आरोपपत्र दाखल केलंय... वाझे आणि परमबीर यांच्या विरोधातलं हे पहिलं आरोपपत्र आहे... बिल्डर आणि हॉटेल चालक खंडणीप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं... अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या या आऱोपपत्रामुळे परमबीर यांची डोकेदुखी वाढू शकतेय.. कारण या आरोपपत्रामधून जे समोर आलंय, ते चक्रावणारं आहे... हे आरोप नेमके काय आहेत? आणि यामुळे परमबीर आणि वाझेचं नेमकं काय होणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...