लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: In CCTV Sachin Vaze with his head covered with a large handkerchief NIA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश

Mukesh Ambani Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु हे पीपीई किट्स नव्हतं तर कुर्ता घातलेला व्यक्ती होता, ह ...

"महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतंय"; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप  - Marathi News | Amruta Fadanvis Slams thackeray government and shivsena over sachin vaze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतंय"; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप 

Amruta Fadanvis And Thackeray Government : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात उडी घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप - Marathi News | Mansukh Hiren murdered by Thackeray government's Waze gang; Kirit Somaiya allegations on Thackeray government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप

Kirit Somaiya on Mansukh Hiren Death : बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते. ...

'ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली' - Marathi News | Mansukh Hiren assassinated by Thackeray's Waze gang, kirit somaiya on cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली'

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले ...

Sachin Vaze: “एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?” - Marathi News | Sachin Vaze: BJP Ashish Shelar Target Mahavikas Agahdi Government over mercedes seized by NIA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?”

Mukesh Ambani Bomb Scare, BJP Target Thackeray government: सध्या या प्रकरणात NIA तपास करत आहे, त्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, सचिन वाझे यांनाही NIA ने अटक केली आहे. ...

'ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो', सचिन वाझेंनी दिली NIA ला कबुली - Marathi News | sachin vaze confessed to nia; said, i was driving that innova | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो', सचिन वाझेंनी दिली NIA ला कबुली

sachin vaze confessed to nia : गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ...

Sachin Vaze: मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार - Marathi News | sachin vaze case Sharad Pawar unhappy over anil parabs interference in home ministry | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार

sachin vaze case: शिवसेनेचा एक मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करतोय; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली शरद पवारांकडे तक्रार ...

Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं शिवसेनेला काय लाभ होईल?; निवृत्त सनदी अधिकारी म्हणाले... - Marathi News | Sachin Vaze: What will be benefit to Shiv Sena if explosives are placed outside Mukesh Ambani house? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं शिवसेनेला काय लाभ होईल?; निवृत्त सनदी अधिकारी म्हणाले...

Mukesh Ambani Bomb Scare: गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा देण्यासाठी तसेच मीडिया, जनता, विरोधक यांना खुश करण्यासाठी एन्काऊंटर सुरू झाले. सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट. ...