लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
“१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?” - Marathi News | keshav upadhye criticised sanjay raut over sachin vaze issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?”

Sachin Vaze: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Currently, the Mumbai Police Force is going through a difficult problem, but ....; Hemant Nagarale's first reaction as Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

Mumbai police commissione first Reaction : सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितीतून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली आहे. ...

नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी - Marathi News | bjp leader narayan rane demands that now chief minister uddhav thackeray should resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

Sachin Vaze: ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...

Mansukh Hiren Case: 'त्यांचा' अंदाज फक्त अर्ध्या तासानं चुकला; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला - Marathi News | Devendra Fadnavis makes serious allegations on sachin vaze and shiv sena over mansukh hiren case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Case: 'त्यांचा' अंदाज फक्त अर्ध्या तासानं चुकला; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

mansukh hiren case: देवेंद्र फडणवीसांचे सचिन वाझेंसह शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप ...

"हे ठाकरे सरकारचे पाप, दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Mumbai CP Paramvir Singh transfer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हे ठाकरे सरकारचे पाप, दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती"

BJP Ashish Shelar And Thackeray Government : भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

"...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा - Marathi News | sanjay rauts tweet on the transfer of mumbai police commissioner parambir singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

sanjay raut : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. ...

Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकाप्रकरणी मनसेचा खळबळजनक दावा; ‘तो’ मोठा मंत्री कोण? - Marathi News | Sachin Vaze: MNS sensational claim in Mukesh Ambani house bomb scare case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकाप्रकरणी मनसेचा खळबळजनक दावा; ‘तो’ मोठा मंत्री कोण?

Mukesh Ambani Bomb Scare: २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ही स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती, यानंतर मुकेश अंबानींच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं गेलं ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत; भाजपचा थेट सवाल - Marathi News | bjp leader sanjay kute slams thackeray govt over sachin vaze issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत; भाजपचा थेट सवाल

Sachin Vaze: मुख्यमंत्री सचिन वाझे यांच्यासाठी इतक्या बैठका का घेत आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. ...