माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
mns chief Raj Thackeray raises important questions over mukesh ambani security scare and sachin vaze: अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे ऐकलं होतं, पोलीस स्फोटकं ठेवतात हे पहिल्यांदा ऐकलं. ही गोष्ट क्षुल्लक नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. ...
Mansukh Hiren death case : मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली स्क़ॉर्पिओ ठेवल्याच्या प्रकरणाला दररोज वेगवेगळी वळणे लागत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने महाराष्ट्र एटीएसकडून काढून केंद्राच्या एनआयएकडे सोपविण्यात आला आह ...
Raj Thackeray On Mukesh Ambani Bomb Scare: सचिन वाझेला शिवसेनेत घेऊन येणारा कोण? आणि कुणाच्या आदेशाशिवाय बॉम्ब ठेवण्याचं धाडस पोलीस करणार नाहीत; राज ठाकरे यांचा हल्लाबोल ...
bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze: सचिन वाझे कोणासाठी एन्काऊंटर करत होते, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे; राणेंचा दावा ...