लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. ...

Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता  - Marathi News | Mansukh Hiren: Accused destroyed SIM card, CCTV; Possibility of further arrest from ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता 

Mansukh Hiren : एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.   ...

एटीएसने जप्त केलेली व्होल्व्हो देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप  - Marathi News | The Volvo seized by the ATS belongs to a close associate of Devendra Fadnavis? Serious allegations by the NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एटीएसने जप्त केलेली व्होल्व्हो देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

NCP Serious allegations on the Devendra Fadanvis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरून रोज नवनवे दावे करत महाविकास आघाडीला अडचणीत आणत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट देवेंद्र फडणवीय यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...” - Marathi News | bjp leader sushil kumar modi react on param bir singh letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”

Param Bir Singh Letter: या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत. ...

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised maha vikas aghadi govt on param bir singh letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

Param Bir Singh Letter: भाजप नेत्यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. ...

"वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली", चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | BJP leader Chandrakant Patil criticized on state government and Anil Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली", चंद्रकांत पाटलांचा आरोप

BJP leader Chandrakant Patil : सचिन वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...

'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण' - Marathi News | Anil Deshmukh on Nagpur Mumbai charted flight document of 15 february | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

पवारांच्या दाव्यानंतर आता अनिल देशमुखांसदर्भात, काही डॉक्युमेंट्स समोर आले आहेत. यावरून, या काळात अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. ...

शरद पवारांना देशमुखांचा राजीनामा का नकोय? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News - Marathi News | Why doesn't Sharad Pawar want Deshmukh to resign? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना देशमुखांचा राजीनामा का नकोय? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News

...