१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
bjp leader amit shahs statement on meeting with sharad pawar and praful patel: शरद पवार आणि अमित शहांच्या गुप्त बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा; अमित शहांकडून भेटीच्या वृत्ताचं खंडन नाही ...
congress leader sanjay nirupam slams shiv sena and cm uddhav thackeray: संजय राऊतांची अनिल देशमुखांवर टीका; संजय निरुपम यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर ...
(Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah: प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या जवळच्या उद्योगपतीची अहमदाबादमध्ये भेट; भेटीवेळी पवारदेखील होते अहमदाबादमध्येच ...
Sachin Vaze: अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. (Mansukh Hiren Suicide Case) ...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. ...
देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. ...