१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Former Mumbai Police inspector Pradip Sharma arrives at the NIA office : नेमका अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या शर्मा यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय संबंध याबाबत माहिती म ...
Param Bir Singh, Sachin vaze, Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Reports: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला अहवाल दिला आहे. यात परमबीर सिंग आणि सचिन वाझेंबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...
Parambir Singh News : अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे. ...
याचिकाकर्ती जयश्री पाटील यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. बुधवारी त्याबाबत बीकेसीतील कार्यालयात सविस्तर जबाब घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. ...