लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: व्यावसायिकांनी हप्ता देण्यास दर्शवली होती असमर्थता; सचिन वाझेंनी लढवली शक्कल, अन्... - Marathi News | Sachin Vaze had put a new formula in front of the traders who were affected by the corona after they showed inability to pay the installments. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: व्यावसायिकांनी हप्ता देण्यास दर्शवली होती असमर्थता; सचिन वाझेंनी लढवली शक्कल, अन्...

ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला पैसे दिल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे. ...

वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी - Marathi News | sachin Waze handed over the bequest to Hiren to kill Pradip Sharma pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी

एनआयएचा दावा, एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. ...

सचिन वाझेसह मैत्रिणीच्या नावे अनेक कंपन्या; मीना जॉर्जने जबाबात उघड केल्या मोठ्या गोष्टी - Marathi News | Several companies in the name of female friend with Sachin vaze; The big things Mina George revealed in the statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेसह मैत्रिणीच्या नावे अनेक कंपन्या; मीना जॉर्जने जबाबात उघड केल्या मोठ्या गोष्टी

Sachin Vaze Case : मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने फिमेल एस्कॉर्ट होती. सचिन वाझेसोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. २०११ मध्ये सचिन वाझे आणि तिची भेट मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाली होती. ...

अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहने सचिन वाझेला काय मदत केली? Mansukh Hiren Case | Antilia Bungalow - Marathi News | What did Parambir Singh do to help Sachin Vaze in the Antilia case? Mansukh Hiren Case | Antilia Bungalow | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहने सचिन वाझेला काय मदत केली? Mansukh Hiren Case | Antilia Bungalow

अँटिलिया स्फोटकं प्रकरणा मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनआयएने ३०३ पानांचा आरोपपत्र दाखल केलंय... यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे सोबतच मुंबईतचे तत्कालिन पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांचंही नाव समोर आलंय.. परमबीर य ...

Ambani Bomb Scare: सचिन वाझेच्या कथित गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; NIA च्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे - Marathi News | Ambani Bomb Scare: Sachin Vaze girlfriend Several shocking revelations in response to the NIA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वाझेच्या कथित गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; NIA च्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे

Sachin Vaze: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी NIA ने विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

सचिन वाझेच्या त्या प्लॅनमागचं कारण आलं समोर! Sachin Vaze Case | Maharashtra News - Marathi News | The reason behind Sachin Waze's plan came to light! Sachin Vaze Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन वाझेच्या त्या प्लॅनमागचं कारण आलं समोर! Sachin Vaze Case | Maharashtra News

अँटिलिया स्फोटक प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय... सचिन वाझे याने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर स्फोटोकांनी भरलेली गाडी का पार्क केली होती... याचं कारण आता पुढे आलंय.. एनआयएने आपल्या आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख केलाय... यासोबतच सचिन वाझेशी सब ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण.... - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: Mystery in Sachin Vaze case; The NIA file chargesheet revealed the motive | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण...

Mukesh Ambani Bomb Scare: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेविरोधात NIA ने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातून वाझेनं हे षडयंत्र का रचलं याचा खुलासा झाला. ...

‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान - Marathi News | Sachin Waze plotted to become a 'supercop' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

एनआयएने आरोपपत्रात केला दावा ...