लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Mukesh Ambani Security Scare: अखेर त्याचा शोध लागलाच; NIAला मोठं यश, लवकरच ठाण्यात मुसक्या आवळणार - Marathi News | Mukesh Ambani Security Scare: A bogus number plate shop used in the Antelia explosives case has been discovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mukesh Ambani Security Scare: अखेर त्याचा शोध लागलाच; NIAला मोठं यश, लवकरच ठाण्यात मुसक्या आवळणार

अँटालिया ते मनसुख हिरेन प्रकरणात एक इनोव्हा गाडीही वापरण्यात आली होती. या गाड्यांची नंबर प्लेट बोगस असल्याचं आणि या गाड्यांमध्ये बनावट नंबर प्लेटही आढळून आल्या होत्या. ...

Sachin Vaze: स्कॉर्पिओ, जॅग्वार, नंबर प्लेट अन् मुकेश अंबानी; सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात? - Marathi News | mukesh ambani security scare jaguar registration plate on suv sachin vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: स्कॉर्पिओ, जॅग्वार, नंबर प्लेट अन् मुकेश अंबानी; सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात?

Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या; एनआयएच्या अटकेनंतर सेवेतून निलंबित ...

Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई - Marathi News | Sachin Vaze: Police officer Sachin Vaze finally suspended; Action after arrest by NIA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते.(Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch) ...

Sachin Vaze: NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार? - Marathi News | nia is probing if mumbai police officer sachin waze was present at mukesh ambani house antilia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार?

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या विरोधात एनआयच्या हाती भक्कम पुरावे; वाझेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

Sachin Vaze: सचिन वाझेंनी चौकशीत घेतलं बड्या अधिकाऱ्याचं नाव; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली - Marathi News | Sachin Vaze took the name of a big official; The drivers of both the trains were also identified | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझेंनी चौकशीत घेतलं बड्या अधिकाऱ्याचं नाव; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली

NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे ...

Sachin Vaze: 'मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना...'; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा - Marathi News | The BJP has raised the question of which Shiv Sena leaders Sachin Waze mentioned in the inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना...'; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा

भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी (sachin Vaze) चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझेंची पुन्हा प्रकृती बिघडली; मध्यरात्री डॉक्टरांकडून उपचार - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's health deteriorates again; Midnight treatment by a doctor at NIA office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेंची पुन्हा प्रकृती बिघडली; मध्यरात्री डॉक्टरांकडून उपचार

Sachin Vaze Arrested by NIA: सचिन वाझे यांना शनिवारी 11.30 च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे 12 तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव ...

Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze will be suspended; Action inevitable after NIA remand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या प्रकरणाला सचिन वाझेंना (sachin Vaze) ताब्यात घेतल्यानंतर मोठी कलाटणी मिळाली. ...