लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक - Marathi News | Antilia Bomb Scare: Encounter specialist Pradip Sharma finally arrested by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

Antilia Bomb Scare: विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. ...

किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या... - Marathi News | Kirit Somaiya's Thackeray ousted the government; Said Aage Aage Dekho Hota Hain Kya ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या...

अनिल परब, अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत ...

१०० कोटी वसुली प्रकरणः ईडीने केली बारमालकाची चौकशी तर इतर ५ जणांना बजावले समन्स  - Marathi News | Anil Deshmukh case: ED questions a bar owner, summons 5 others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१०० कोटी वसुली प्रकरणः ईडीने केली बारमालकाची चौकशी तर इतर ५ जणांना बजावले समन्स 

Anil Deshmukh case : या तपासासाठी ईडीच्या मुंबई शाखेने काही बड्या रेस्टॉरंट मालकांना चौकशीसाठी नोटीस पाठविली असून त्यांना त्यांचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. ...

शपथपत्रे, कागदपत्रे सादर करा; अनिल देशमुख, परमबीर सिंगांसह ५ जणांना आयोगाची नोटीस - Marathi News | Commission issues notice to 5 persons including Anil Deshmukh, Parambir Singh, Sachin Vaze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शपथपत्रे, कागदपत्रे सादर करा; अनिल देशमुख, परमबीर सिंगांसह ५ जणांना आयोगाची नोटीस

सचिन वाझे, पाटील, पलांडेंचाही समावेश, कामकाज कसे असेल याची नियमावली जारी  ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चौकशीच्या कक्षा हायकोर्टाने ठरवून दिल्या नाहीत - सीबीआय - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh's case has not been decided by the High Court - CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चौकशीच्या कक्षा हायकोर्टाने ठरवून दिल्या नाहीत - सीबीआय

उच्च न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानंतर अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. ...

सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी - Marathi News | Sachin Waze expelled from police force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी

वाझेला पुन्हा खात्यात घेण्यापासून गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात नियुक्ती करीत, त्याच्याकडे तपासासाठी दिलेल्या मोठ्या प्रकरणापर्यंत सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या. वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर खळबळ उडाली हाेती. ...

Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी  - Marathi News | Sachin Vaze has been finally dismissed from the police service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी 

Sachin Vaze : मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद ३११(२) (ब) अन्वये आज आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोठा झटका सचिन वाझेला बसला आहे.  ...

सचिन वाझेसह काझीची लवकरच खात्यातून हकालपट्टी - Marathi News | Qazi was soon expelled from the account along with Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेसह काझीची लवकरच खात्यातून हकालपट्टी

बडतर्फीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; स्फोटक कार, मनसुख हत्या प्रकरण भोवणार ...