१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Sachin Vaze : भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. ...
Now Paramvir Singh should be arrested by CBI : कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्रीफ म्हणाले परमबीर सिंग यांना हाताशी धरून आरोप करायला लावून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे कारस्थान भारतीय ...
जैन यांच्या हत्याकांडामध्ये अतुल मिश्रा हा सूत्रधार असला तरी यातील अन्य एक साथीदार नीलेश भोईर हा आरोपी सचिन वाझे यांच्याकडे तसेच निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या एका निकटवर्तीयाकडे चालक म्हणून काही काळ होता. ...
Sachin Vaze, Parambir Singh: हॉटेल, बीएमसी कंत्राटदारांबरोबर सेंटिग झाल्यानंतर तुला एक नंबरकडे घेऊन जातो. पेंडिंग प्रकरणे संपवून टाकू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र या कामातून त्याने हात झटकून घेतले असल्याचा दावा केला आहे. ...
Parambir Singh, Sachin Vaze: जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ही खंडणी वसूल केल्याचे अग्रवालने म्हटले आहे. बिमल अग्रवाल हा विविध वस्तू उत्पादन करण्याचे तसेच सरकारी, मुंबई महापालिकेला विविध वस्तू पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. ...
Parambir Singh: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने न्यायालयाने लिहिलेल्या पत्रातील मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मात्र त्यावेळी भीतीपोटी आपल्याला तक्रार असल्याचे अग्रवालने स्पष्ट केले आहे. ...
हप्ता वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सचिन वाझेने तक्रारदार बिमल अग्रवालला अनेक आमिषे दाखविली. त्यापैकी प्रसाद लाड विरुद्ध दाखल प्रलंबित गुन्ह्याचे काम पूर्णत्वाला न्यायचे होते. मात्र, वाझेने त्यातून नंतर हात झटकून घेतल्याचे तक्रारदाराने जबाबात म्हट ...