भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ( Vinod Kambli) हा क्रिकेट संबंधित नोकरीच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( BCCI) त्याला ३० हजारांची पेन्शन मिळते आणि त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. ...
Sachin Tendulkar confirms son seeks NOC citing 'lack of playing time' - महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याने मुंबई संघाकडे NOC मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ...
आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्टपासून यूएईच्या धरतीवर रंगणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूद्ध २८ तारखेला खेळेल. आशिया चषकाचा किताब भारताने सर्वाधिक वेळा जिंकला आहे. ...
India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही. गिलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला ३ बाद २२५ धावांवर खेळ थांबवावा लागला आणि वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे सुधा ...
India vs West Indies 3rd ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...
Sachin Tendulkar's London House : महान फलंदाज सचिन तेंडुलकरला गुरुवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पाहून चाहत्यांना आनंद झाला. भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा वन डे सामना पाहायला सचिन पत्नी अंजलीसह आला होता आणि सचिन व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या एक ...