त्याने शेअर केलेल्या फोटोसह दिलेलं कॅप्शन पाहून अभिषेक बच्चनलाही हसू आवरता आलं नाही. त्याच्या ट्विटला रिप्लाय करताना इमोजीच्या माध्यमातून अभिषेकने आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
40 वर्षांच्या अजमलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आपल्या यशस्वी विवादास्पद कारर्किदीदरम्यान एक वेळ अजमल एकदिवसीय आणि टी-२0 आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर 1 चा गोलंदाज होता. ...
जर्सीच्या नंबरमध्ये काय ठेवलंय? अनेक महान खेळाडू पेले, मॅरेडोना, झिनादीन झिदान ते सचिन तेंडुलकर या सर्वांच्या जर्सीचा नंबर 10 का?...आजही मेसी, रूनी, नेमार यांसारखे खेळाडू 10 नंबरची जर्सी मैदानात घालून उतरतात. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे मॅचेसमध्ये 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. पण आता टीम इंडियाचा कोणताही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून मैदानात दिसणार नाही. ...
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार द्विशतक ठोकलं आहे. विराटचे हे कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. ...