मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर र ...
अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार अाहे. या मिशनच्या उद्घाटन साेहळ्याला सचिन तेंडुलकर यांना अामंत्रित करण्यात अाले हाेते. यावेळी सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया ही माेहिम राबविण्यात येणार अाहे. या माेहिमेच्या उद्घाटन साेहळ्यात सचिन तेंडुलकर यांची मुलाखत हाेणार अाहे. परंतु या मुलाखतीला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार न ...