सचिन तेंडुलकर FOLLOW Sachin tendulkar, Latest Marathi News
म्हणून आजपर्यंत सचिनला ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. ...
काही वेळा आपल देवत्व विसरून देव भक्तांच्या प्रेमात पडल्याचे ऐकिवात आहे. भारतात क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव समजला जातो. आणि हा देवही एका चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. हा चिमुकला आहे फक्त दोन वर्षांचा. ...
भारताच्या संपूर्ण संघाला प्रशिक्षण देणारे भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री आता अर्जुनला वेळ काढून काही मोलाचे सल्ले देत आहेत. ...
त्यामुळे क्रिकेटमधून रिव्हर्स स्विंग नावाचे अस्त्र लुप्त होईल. ...
आपल्या वडिलासारखी कामगिरी अर्जुनला करता येते का, याकडे चाहत्यांच लक्ष असेल. ...
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदाच्या जुगात एका क्रिकेटपटूची क्लासिक खेळाडू म्हणून स्तुती केली आहे आणि तो खेळाडू आहे अजिंक्य रहाणे. ...
रशिदच्या या कामगिरीची दखल घेत खुद्द मास्टरब्लासर सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले. मात्र सचिनने केलेले कौतुकपर ट्विट पाहून रशिद खान अवाक झाला. ...