लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

टीम इंडियातला 'हा' नवा शिलेदार सचिन, विराटपेक्षाही भारी! - Marathi News | mayank agarwal is the first indian batsmen to score over 2000 runs in a single domestic season even virat kohli and sachin tendulkar cant do | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातला 'हा' नवा शिलेदार सचिन, विराटपेक्षाही भारी!

या संघात एक असा नवा शिलेदार आहे जो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीपेक्षाही भारी ठरला आहे. ...

Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांचा 'हा' विक्रम - Marathi News | Asia Cup 2018: Mahendra Singh Dhoni 95 runs short of reaching 10,000 ODI runs for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांचा 'हा' विक्रम

Asia Cup 2018: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेत एक विक्रम खुणावत आहे. त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. ...

महेंद्रसिंह धोनीचा विक्रम! - Marathi News | Mahendra Singh Dhoni's record! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीचा विक्रम!

दुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का... - Marathi News | Do you know these warriors who have been on the field after injury? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...

India vs Pakistan : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाबाबत केले 'हे' भाष्य... पाहा हे ट्विट - Marathi News | India vs Pakistan: 'Sachin Tendulkar' commented on 'Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाबाबत केले 'हे' भाष्य... पाहा हे ट्विट

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर त्याने संघासाठी एक संदेश लिहिला आहे. ...

सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी - Marathi News | Mumbai : Sachin Tendulkar and his wife Anjali Tendulkar offer prayers at Lalbaugcha Raja | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजलीनं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.  ...

ISL: सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स सोबतची भागीदारी संपुष्टात आणली - Marathi News | ISL: Sachin Tendulkar ended the partnership with Kerala Blasters | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ISL: सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स सोबतची भागीदारी संपुष्टात आणली

ISL: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने इंडियन सुपर लीगमधील ( ISL ) क्लब केरळ ब्लास्टर्ससोबतची भागीदारी चार वर्षानंतर संपुष्टात आणली. ...

Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'तो' क्रिकेटवेडा विकणार आपली बाईक - Marathi News | Asia Cup 2018: one cricket fanselling his bike to promote Team India against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'तो' क्रिकेटवेडा विकणार आपली बाईक

तो ठार क्रिकेटवेडा. आता त्याला जायचं आहे ते दुबईमध्ये. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला टीम इंडियाला प्रोत्साहन द्यायचं आहे. पण दुबईमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे सध्याच्या घडीला पैसे नाहीत. ...