फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. ...
Sachin Tendulkar's Records: सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा जो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो. ...