मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनं चांगल्या धावा कुटल्या होत्या. ...
आयपीएल २०२०चा अंतिम सामना मंगळवारी सायंकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. त्या आधी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सच्या संघाला संदेश दिला आहे. ...
एखादी गोष्ट पटत नसेल, तर क्षणभर थांबा, विचार करा. लक्ष परावर्तित करा, पण त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळा. त्यामुळे आपल्यालाच आपल्या विचारांवर विचार करण्याची संधी मिळते. बोलून झाल्यावर विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. ...
Prithvi Shaw News : गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीतही पृथ्वी शून्यावर बाद झाला. काही सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या मोसमात पृथ्वी अपयशी ठरला आहे. ...