कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या FOLLOW Sachin tendulkar, Latest Marathi News
'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून अनेकांना भुरळ घातली आहे. ...
महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय तिरंदाजांनी मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला ...
World Archery Championship 2023 : बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. ...
बाबरच्या खेळाचं कौतुक करताना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू विराटबद्दलही भरभरून बोलला ...
१९८७ मध्ये त्यांची भेट जुन्या व्हीसीएच्या मैदानावर झाली. मुंबई ज्युनिअर संघाचा कर्णधार असलेल्या सचिनला नेट प्रॅक्टिसदरम्यान ‘बॉलिंग’ करणे तसेच ‘नॉकिंग’ला मदत करण्याचे काम नरेश करायचा. ...
Bacchu Kadu: भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाइन गेमला प्रोत्साहन देणे योग्य नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. ...
अन्य खेळाडूंनी सचिन तेंडुलकर यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सोमवारी केले. ...
India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले २९वे कसोटी शतक पूर्ण केले. ...