लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?" - Marathi News | "Did Jay Shah hit more sixes than Virat or more centuries than Sachin Tendulkar?, Says Sanjay Raut on Amit shah statement" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे ...

टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध मालिका विजय: मास्टरब्लास्टरची 'या' सात खेळाडूंना कौतुकाची थाप - Marathi News | Sachin Tendulkar congratulating Team India series win these 7 players including Shubman Gill Dhruv Jurel Rohit Sharma after IND vs ENG 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध मालिका विजय: मास्टरब्लास्टरची 'या' सात खेळाडूंना कौतुकाची थाप

Sachin Tendulkar: पहिला सामना हरल्यानंतर भारताने पुढील तीन सामने सलग जिंकत मालिका आपल्या नावे केली. या सामन्यात अनेक खेळाडूंनी आपले मोलाचे योगदान दिले. त्यापैकी ७ खेळाडूंची सचिनने स्तुती केली आहे. ...

Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला - Marathi News | Sachin Tendulkar meets differently-abled cricketer Amir Hussain Lone on his trip to Kashmir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) सध्या कुटुंबासोबत काश्मीर दौऱ्यावर आहे. ...

सचिनची आवडती 'बॅट' पाकिस्तानमध्ये 'पडीक'; ज्याने सर्वात वेगवान शतक ठोकलं - Marathi News | Sachin Tendulkar's Favorite 'Bat' injured 'Padik' in Pakistan; Who scored the fastest century against pakistan, Said shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनची आवडती 'बॅट' पाकिस्तानमध्ये 'पडीक'; ज्याने सर्वात वेगवान शतक ठोकलं

सचिनने नैरोबीच्या याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आपलं सर्वात जलद शतक झळकावलं होतं. ...

Video: स्टंप बनलंय रॉकेलचं कँड अन् पुठ्ठा; काश्मीरच्या गल्ली क्रिकेटमध्ये सचिन खेळतो तेव्हा - Marathi News | Video: Kerosene can and cardboard become stump... When Sachin Tendulkar comes to street cricket in Kashmir youth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्टंप बनलंय रॉकेलचं कँड अन् पुठ्ठा; काश्मीरच्या गल्ली क्रिकेटमध्ये सचिन खेळतो तेव्हा

गल्ली क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये येऊन सचिन तेंडुलकरने येऊन बॅट हाती घेतल्यावर काय होईल. पाहा व्हिडिओ.... ...

"मला दिलेली पहिली बॅट...", सचिनचा काश्मीर दौरा; तेंडुलकरने आठवणींना दिला उजाळा - Marathi News |  Sachin Tendulkar visits bat factory in Kashmir with wife Anjali and daughter Sara Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला दिलेली पहिली बॅट बहिणीने...", सचिनने आठवणींना दिला उजाळा

सचिन तेंडुलकरने बॅट बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. ...

“स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा - Marathi News | sachin tendulkar congratulations to virat kohli and anushka sharma for having baby boy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा

Sachin Tendulkar Congratulate Virat Kohli and Anushka Sharma: टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी विराटने नुकतीच दिली. ...

"त्या वाघिणीकडून आपणही शिकलं पाहिजे..."; सचिन तेंडुलकरचं व्हायरल व्हिडीओवर खास ट्विट - Marathi News | Viral Video of Tiger removing plastic bottle from water teaching us says Sachin Tendulkar via special tweet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"त्या वाघिणीकडून आपणही शिकलं पाहिजे..."; सचिन तेंडुलकरचं व्हायरल व्हिडीओवर खास ट्विट

सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय ...