लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन सावंत

सचिन सावंत

Sachin sawant, Latest Marathi News

"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश" - Marathi News | congress sachin sawant slams bjp over sushant singh case aiims report | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 'एम्स'ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

एनसीबीच्या चौकशीचेही थेट समालोचन करा - सावंत - Marathi News | Also comment directly on the NCB inquiry - Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीबीच्या चौकशीचेही थेट समालोचन करा - सावंत

चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्काच्या लिलाव केला तर तिजोरीत काही रक्कम नक्की जमा होईल. त्यामुळे भाजपचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील. ...

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का? काँग्रेसचा बोचरा सवाल - Marathi News | Is the Narcotics Control Bureau now a 'Namo Control Bureau'? - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का? काँग्रेसचा बोचरा सवाल

भाजपाचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. ...

"महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव अखेर उघड" गुप्तेश्वर पांडेंवरून काँग्रेसचा टोला - Marathi News | "BJP's nefarious ploy to discredit Maharashtra finally exposed" - Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव अखेर उघड" गुप्तेश्वर पांडेंवरून काँग्रेसचा टोला

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवर शंका उपस्थित करत काँग्रेसने प्रश्नांची मालिका सुरु केली आहे. मोदी यांचे अत्यंत प्रिय व्यक्ती असलेल्या राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीला सांवत यांनी आज तीन प्रश्न विचारले आहेत. ...

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दीक्षा मोदींकडूनच इतर राज्यात- सचिन सावंत - Marathi News | Modi's initiation to hide farmer suicides in other states - Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आत्महत्या लपवण्याची दीक्षा मोदींकडूनच इतर राज्यात- सचिन सावंत

आत्महत्या लपवण्याची ही दीक्षा इतर राज्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडूनच घेतली असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ...

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली" - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized Bollywood actress Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

कंगनाच्या ट्विटवरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. ...

कंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली? Sachin Sawant On Kagana Ranaut - Marathi News | Why did Kangana return to the village without informing about drugs? Sachin Sawant On Kagana Ranaut | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली? Sachin Sawant On Kagana Ranaut

...

‘माजी सैनिक सोनू महाजन यांना संरक्षणमंत्री फोन करणार का?’ - Marathi News | "Will the Defense Minister call ex-serviceman Sonu Mahajan?" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माजी सैनिक सोनू महाजन यांना संरक्षणमंत्री फोन करणार का?’

किमान आता तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोनू महाजनांना फोन करणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ...