शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

राष्ट्रीय : 'राजस्थानात राज्यपालांचं संविधान', अधिवेशन बोलावण्याच्या अटीवरून काँग्रेसचा निशाणा

राष्ट्रीय : राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोतांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रीय : राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोत यांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रीय : राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात'

राष्ट्रीय : निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या

राष्ट्रीय : सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

राजकारण : Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार?

राष्ट्रीय : राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता