लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
सुरु होतोय नवा सिंगिग रिऍलिटी शो, वैशाली सामंत तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत - Marathi News | Vaishali Samant, soon gonna be seen on TV after 10years, going to judge this new singing reality show, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरु होतोय नवा सिंगिग रिऍलिटी शो, वैशाली सामंत तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. ...

Sachin Pilgaonkar Sings for Prasad-Namrata Play | कुर्रर्र नाटकाचं गाणं सचिन पिळगावकरांच्या आवाजात - Marathi News | Sachin Pilgaonkar Sings for Prasad-Namrata Play | The song of the play Kurrarr is sung by Sachin Pilgaonkar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Sachin Pilgaonkar Sings for Prasad-Namrata Play | कुर्रर्र नाटकाचं गाणं सचिन पिळगावकरांच्या आवाजात

कुर्रर्र नाटकाचं गाणं सचिन पिळगावकरांच्या आवाजात पाहा हा पूर्ण व्हिडिओ ...

Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar | सुपरस्टारच्या मंचावर सचिन - सुप्रिया | Me Honar Superstar - Marathi News | Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar | Sachin - Supriya on the stage of superstar | Me Honar Superstar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar | सुपरस्टारच्या मंचावर सचिन - सुप्रिया | Me Honar Superstar

मी होणार सुपरस्टारच्या मंचावर येणार आहे मराठी सिने सुष्टीतली सदाबहार जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर पाहा हा पूर्ण व्हिडिओ ...

'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती - Marathi News | Me Honar Superstar Sachin-Supriya pilgaonkar & Ashok- Nivedita Sarafs is enthralling everyone with his dance performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती

सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. ...

फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते! सचिन पिळगावकर यांचा ‘आर्यन खान’ प्रकरणावर अप्रत्यक्ष टोला - Marathi News | The storm of what happens in the film industry rises everywhere! Sachin Pilgaonkar's indirect attack on 'Aryan Khan' case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते! सचिन पिळगावकर यांचा ‘आर्यन खान’ प्रकरणावर अप्रत्यक्ष टोला

Nagpur News फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते, असा अप्रत्यक्ष टोला प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक सचिन पिळगावकर यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान मादक द्रव्य प्रकरणावर हाणला. ...

या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Throwback Photo Of Supriya Pilgaonkar Caught Attention Of Everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

सोशल मीडियावर थ्रो बॅक फोटोचा ट्रेंड बराच रूढ झाला आहे. थ्रो बॅकच्या माध्यमातून जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला जातो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा थ्रो बॅक फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणी सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. ...

Guess Who 'नवरा माझा नवसा'चा सिनेमातल्या VJ कँडीला ओळखले का? आज आहे घराघरात फेमस - Marathi News | Did you recognize VJ Candy From Marahi Movie Navra Maza Navsacha, most popular Actresses today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess Who 'नवरा माझा नवसा'चा सिनेमातल्या VJ कँडीला ओळखले का? आज आहे घराघरात फेमस

सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ यांच्या अभिनयाने धमाल उडवून दिली होती. हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो. ...

पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!! - Marathi News | sachin pilgaonkar goa trip WITH supriya pilgaonkar daughter shriya pilgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!!

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया म्हणजे मराठीतील लोकप्रिय जोडपं. हे जोडपं नुकतंच गोव्याच्या छोट्याशा ट्रिपवरून परतलं. ...