लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
आयुष्यावर शतदा प्रेम करायला लावणारा कौटुंबिक मनोरंजक लव यु जिंदगी - Marathi News | Family Love to Make Love In Your Life Love Yu Zindagi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यावर शतदा प्रेम करायला लावणारा कौटुंबिक मनोरंजक लव यु जिंदगी

चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. ...

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन?  - Marathi News | This is Ashika's romantic poster displayed by Sachin Pilgaonkar; Who will be acting heroine? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन? 

‘अशी ही आशिकी’ची ही रोमँटिक जर्नी  व्हॅलेंनटाईन डे ला म्हणजेच  १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहायला आणि आशिकीचा फील घ्यायला मिळणार आहे. ...

बाप-मुलीच्या नात्याभवती फिरणार 'लव यु जिंदगी' - Marathi News | 'Love You Zindagi' will revive father and daughter's relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-मुलीच्या नात्याभवती फिरणार 'लव यु जिंदगी'

मुलीचं लग्न ठरलंय म्हणून स्वतःवर जबरदस्तीने “काली प्रौढत्व”  न लादणाऱ्या अनिरुद्ध दातेची ही गोष्ट आहे. खरे पाहता ही फक्त अनिरुद्ध दातेचीच ही गोष्ट नाही, तर प्रत्येक पालकाची, जिंदादील व्यक्तीची ही कथा आहे. ...

सचिन पिळगांवकर यांची एनर्जी वाखणण्याजोगी - गजेंद्र अहिरे - Marathi News | Sachin Pilgaonkar's Energy Distribution - Gajendra Ahire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर यांची एनर्जी वाखणण्याजोगी - गजेंद्र अहिरे

सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. ...

गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र ह्या सिनेमात - Marathi News | Gajendra Ahire and Sachin Pilgaonkar will be seen together for the first time in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र ह्या सिनेमात

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ...

या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट - Marathi News | Sachin Pilgaonkar, kavita lad and prarthana behere starter love you zindagi marathi movie will released on 11th January | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट

'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. ...

सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Sachin Pilgaonkar and prarthana behere starer love you zindagi marathi movie teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळाली आहे. ...

श्रिया पिळगावकर का पडली राजस्थानच्या प्रेमात?, ब्रिटीश टीव्ही सिरीजच्या शुटिंगसाठी गुलाबी शहरात - Marathi News | Why Shriya Pilgaonkar Love Rajasthan, shooting for british series in pink city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकर का पडली राजस्थानच्या प्रेमात?, ब्रिटीश टीव्ही सिरीजच्या शुटिंगसाठी गुलाबी शहरात

श्रियाला भारताचा इतिहास आणि भारतीय स्थापत्यकलेने विशेष आकर्षित केलं आहे. त्यामुळे राजस्थानात आल्यावर इथले राजमहल, राजवाडे यांना भेट द्यायला तिला आवडतं. ...