शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन अहिर

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

Read more

मुंबई : सुरू असलेल्या गिरण्यांमधील कामगारांना घरांचा हक्क मिळावा! - सचिन अहिर

मुंबई : Andheri Bridge Collapse : सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुना-सचिन अहिर

मुंबई : ‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर

मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांसाठी कामगारांचा बळी नको, आयुक्तालयावर धडक