शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन अहिर

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

Read more

मुंबई : ...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आता ‘ड्रेस कोड’, ठाकरे गटाची महायुतीवर टीका; नेते म्हणाले...

मुंबई : लोकप्रतिनिधींना मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका; शेडचा अभाव, पुरेसे पंखेच नव्हते

मुंबई : ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

मुंबई : 'काम पूर्ण झाले'! बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा आमच्याकडे व्हिडीओ; आदित्य ठाकरेंवरील एफआयआरवर अहिरांचा गौप्यस्फोट

मुंबई : पूल गुरूवारी सुरू, शुक्रवारी बंद; लोअर परळमध्ये उद्घाटनाच्या वादात मुंबईकरांचे हाल

मुंबई : निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...'

पुणे : राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर

महाराष्ट्र : सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी