लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन अहिर

Sachin Ahir Latest news , मराठी बातम्या

Sachin ahir, Latest Marathi News

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
Read More
वरळी विधानसभेवर दिग्गजांचा डोळा; प्रतिष्ठेची लढत रंगणार - Marathi News | Eye of the giants on the Worli assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी विधानसभेवर दिग्गजांचा डोळा; प्रतिष्ठेची लढत रंगणार

आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा ...

राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत - Marathi News | So far,20 leaders leave NCP's , nine leaders in Queue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत

नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...

राष्ट्रवादीचे डझनभर नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर? - Marathi News | Dozens of NCP leaders on the path of BJP-Shiv Sena? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे डझनभर नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर?

भुजबळांच्या नावाची अफवा, वैभव पिचडही मुख्यमंत्र्यांना भेटले ...

'शिवसेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला आज सुरुवात', अहिरांचे ते ट्विट व्हायरल - Marathi News | Sachin Ahir's tweet went viral: 'Shiv Sena's chapter begins today' criticise by ahir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला आज सुरुवात', अहिरांचे ते ट्विट व्हायरल

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे. ...

अहिरांचा प्रवेश; आदित्य ठाकरेंच ठरलं ! - Marathi News | aaditya thackeray fight assembly election in worli Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहिरांचा प्रवेश; आदित्य ठाकरेंच ठरलं !

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. ...

Big Breaking: सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीला मोठा धक्का - Marathi News | NCP leader Sachin Ahir joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Big Breaking: सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीला मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...

शरद पवार हृदयात राहतीलच, पण...; 'मातोश्री'कडे निघण्याआधी सचिन अहिर यांची 'मन की बात' - Marathi News | NCP's Sachin Ahir, likely to join Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार हृदयात राहतीलच, पण...; 'मातोश्री'कडे निघण्याआधी सचिन अहिर यांची 'मन की बात'

'राष्ट्रवादी सोडताना फार आनंद नाही, पण काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात' ...

सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाच आवडायला लागला आहे- जितेंद्र आव्हाड - Marathi News | The ruling Nathuram has become the favorite of all - Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाच आवडायला लागला आहे- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. ...