केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. Read More
शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही जणांनी शनिवारी सकाळी जोरदार हल्ला केला. ...
शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार बांधील असून यापुढे महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले. ...
शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाबाबत बोलताना, प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला ...
शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणा-या महिला कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची बीएसएनएलने कोचीमधील अन्य टेलिफोन एक्स्चेंजमध्ये बदली केली आहे. ...
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य मिरवणूक काढून न्यायालयाच् ...
प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असे नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शबरीमाल ...