लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर, मराठी बातम्या

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
चार तृतीयपंथीयांनी घेतले शबरीमालात अय्यपांचे दर्शन - Marathi News | Iyap's visit to Shabariya by four third parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार तृतीयपंथीयांनी घेतले शबरीमालात अय्यपांचे दर्शन

पोलीस बंदोबस्त : कोणीच केला नाही चौघांना विरोध; रविवारी नाकारला होता प्रवेश ...

शबरीमला फेरविचाराच्या निमित्ताने... - Marathi News | Shabari referendum on ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शबरीमला फेरविचाराच्या निमित्ताने...

शबरीमला मंदिराला प्राचीन परंपरा आहे. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निकालात विस्तृतपणे आली आहे. ...

सबरीमाला: देवस्थान मंडळ सुप्रीम कोर्टात, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी - Marathi News | Sabarimala: The Supreme Court of India, the demand for extension of time for extension of judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला: देवस्थान मंडळ सुप्रीम कोर्टात, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी

सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता आणखी थोडा वेळ मागण्यासाठी त्रावणकोर देवस्थान मंडळाने सुप्रीम कोर्टात सोमवारी अर्ज दाखल केला. ...

Sabrimala Temple Issue: भाजपा नेत्याला न्यायालयीन कोठडी; अय्यप्पा मंदिरात जाण्यास केला मज्जाव - Marathi News | Sabrimala Temple Issue: BJP's general secretary K. Surendran was arrested by the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabrimala Temple Issue: भाजपा नेत्याला न्यायालयीन कोठडी; अय्यप्पा मंदिरात जाण्यास केला मज्जाव

शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात जाऊ पाहणारे केरळ भाजपाचे सरचिटणीस के. सुरेंद्रन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पट्टणमथिटा जिल्ह्यातील न्यायाधीशांनी दिला. ...

भगवान अय्यपांना प्रार्थना - Marathi News |  Pray to Lord Ayyappa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भगवान अय्यपांना प्रार्थना

एकीकडे देवता म्हणून स्त्री दैवतांची पूजा करताना दुसरीकडे त्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी व अस्वच्छ लेखण्याची वृत्तीच या शबरीमाला प्रकरणाला कारणीभूत ठरत आहे. रजस्वला होणे हा स्त्रीचा शरीरधर्म आहे. ...

सबरीमालात प्रचंड गर्दी; केरळात १२ तासांचा बंद, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Great rush in Sabariam; 12 hours off in Kerala, life-threatening disorder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमालात प्रचंड गर्दी; केरळात १२ तासांचा बंद, जनजीवन विस्कळीत

मल्याळी वृश्चिकोम महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली. ...

तृप्ती देसार्इंच्या घरासमोर आंदोलन, शबरीमाला मंदिर प्रवेश वाद - Marathi News | Movement in front of Trupti Desai's house, Shabrimala Temple entrance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृप्ती देसार्इंच्या घरासमोर आंदोलन, शबरीमाला मंदिर प्रवेश वाद

या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरातील शबरीमाला कर्म समितीचे सदस्य देसाई यांच्या धनकवडीमधील कार्यालयासमोर एकत्र आले. ...

Sabarimala Temple : तृप्ती देसाईंची माघार; कोची विमानतळावरूनच पुण्याला परतल्या - Marathi News | Sabarimala Temple: Retreat of Trupti Desai; returned to Pune from Kochi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : तृप्ती देसाईंची माघार; कोची विमानतळावरूनच पुण्याला परतल्या

सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. ...