लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सावनी रविंद्र

सावनी रविंद्र

Saavani ravindra, Latest Marathi News

तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले.
Read More
Exclusive : सावनी रविंद्रचा हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ, नव्या वर्षात सावनीचा नवा धमाका! - Marathi News | Exclusive: Saavani Ravindra's hot look and glamours look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सावनी रविंद्रचा हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ, नव्या वर्षात सावनीचा नवा धमाका!

मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019मध्ये आपल्या लूकसोबत एक्सिपिरीमेंट करताना दिसणार आहे. ...

सावनी रविंद्रच्या चाहत्यांचे छोटेखानी ‘गेट-टू-गेदर’ - Marathi News | Savani Ravindra fans get together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावनी रविंद्रच्या चाहत्यांचे छोटेखानी ‘गेट-टू-गेदर’

नुकतेच सावनी रविंद्र आपल्या चाहत्यांना भेटली. तिचे चाहते तिला भेटून खूप खूश झाले. ...