lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सावनी रविंद्र

सावनी रविंद्र

Saavani ravindra, Latest Marathi News

तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले.
Read More
मराठीतल्या या गायिकेच्या नव-याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पेशाने आहे डॉक्टर - Marathi News | Singer savani ravindra's husband producer marathi music album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतल्या या गायिकेच्या नव-याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पेशाने आहे डॉक्टर

आपल्या जोडीदारापाठेपाठ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या पती-पत्नीच्या अनेक जोड्या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळतात. ...

Birthday Special : बर्थ डेच्या दिवशी सावनीने केले असे काही, वाचून तुम्ही म्हणाल जिंकलंस पोरी - Marathi News | Saavani ravindra celebrate her birthday with cancer patients | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : बर्थ डेच्या दिवशी सावनीने केले असे काही, वाचून तुम्ही म्हणाल जिंकलंस पोरी

गायिका सावनी रविंद्रचा आज वाढदिवस आहे. संवेदनशील गायिका सावनी आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ...

सावनी रविंद्रने बॉलिवूडच्या 'या' गायकासोबत गायलं गाणं - Marathi News | Savaniee ravindra sing with armaan malik for telugu movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावनी रविंद्रने बॉलिवूडच्या 'या' गायकासोबत गायलं गाणं

गायिका सावनी रविंद्र नुकतंच ‘सदानन्नू नडिपे’ या तेलगु चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. ...

सावनी रविंद्रची फॅन्सना ट्रीट, नवीन म्युझिकल सीरिज लाँच - Marathi News | Savaniee ravindra launch new musical series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावनी रविंद्रची फॅन्सना ट्रीट, नवीन म्युझिकल सीरिज लाँच

यंदाच्या संगीत दिनाचं औचित्य साधून गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावरून नवी म्युझिकल सीरिज लाँच केली आहे. ...

मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Loksabha eleaction- Marathi celebrity chirag patil, spruha joshi done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क!

लोकशाहीच्या या उत्सवात मराठी सेलिब्रेटीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे. ...

गायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत - Marathi News | Singer savni ravindra's concert Latasha now in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत

गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्र गेली पाच वर्ष करत आहे. ...

सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी तमीळ रोमँटिक सुरेल भेट - Marathi News | Tamil romantic surre visit to fans of Savani Ravindra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी तमीळ रोमँटिक सुरेल भेट

व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमीळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. ...

Exclusive : सावनी रविंद्रचा हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ, नव्या वर्षात सावनीचा नवा धमाका! - Marathi News | Exclusive: Saavani Ravindra's hot look and glamours look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सावनी रविंद्रचा हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ, नव्या वर्षात सावनीचा नवा धमाका!

मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019मध्ये आपल्या लूकसोबत एक्सिपिरीमेंट करताना दिसणार आहे. ...