ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले. Read More
Vaishali Samant : राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्रच्या पॉडकास्टमध्ये गायिका वैशाली सामंतने हजेरी लावली होती. यावेळी तिने मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेंशन...सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, अशी खंत व्यक्त केली आहे. ...
Savanee Ravindra : आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रवींद्र हिने आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत. नुकतेच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे सांगितले. ...