सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. Read More
S Jaishankar Voting: सात राज्यांतील व केंद्र शासित प्रदेशांतील ५८ मतदारसंघांसह ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांवरही मतदान होत आहे. अशातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याबाबतीत एक आश्चर्यकारक किस्सा घडला आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील प्रचार सुरू आहे. ४ जूनला देशाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती असतील याची प्रतिक्षा सर्वांना लागून राहिली आहे. ...
१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चीनच्या जवानांनी भारतीय जवानांना चोपले असे सांगून आपल्याच जवानांचे खच्चीकरण करीत असल्याची टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केली. ...